आवड गणिताची
2 mini-series on ShortFlix
नमस्कार! "आवड गणिताची" या YouTube चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या चॅनेलवर महाराष्ट्र राज्य मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या गणिताचे सोपे, संकल्पनाधारित आणि परीक्षाभिमुख व्हिडिओ उपलब्ध आहेत. तसेच शिष्यवृत्ती, NMMS, नवोदय, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC, सरळसेवा, TET/CTET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गणित, शॉर्टकट्स, ट्रिक्स आणि सराव प्रश्न नियमित दिले जातात. येथे तुम्हाला सरावसंच, स्वाध्याय, प्रश्नसंग्रह, महत्त्वाचे प्रश्न, गणिती संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हे चॅनेल उपयुक्त आहे. आवड गणिताची – गणित शिकण्याची स्मार्ट निवड! For business use email id
- New Syllabus · Marathi · 32 episodes
- New Syllabus · Marathi · 31 episodes