ANIL SAWANT VLOGS

1 mini-series on ShortFlix

नमस्कार मी अनिल सावंत आपले सर्वांचे स्वागत करतो माझ्या या youtube चॅनल वर । माझ्या दैनंदिन जिवनातील गमतीजमती मी तुमच्यासमोर सादर करत आहे या चॅनल च्या माध्यमातून तर तुम्ही सर्वानी माझ्या चॅनल ला sabscribe करून मला सहकार्य करावे हीच अपेक्षा । माझ्या चॅनल वर तुम्हाला माझे रोजचे जीवन पाहायला मिळेल आणि कॉमेडी व्हिडीओ,नाटक, गमतीदार व्हिडीओ पाहायला मिळतील तसेच लग्न समारंभ गावच्या लग्न पद्धती पाहायला मिळतील तुम्हाला माझ्या चॅनल च्या माध्यमातून. तर तुमचे सर्वांचे प्रेम आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना . धन्यवाद. hello I am Anil Sawant welcome you all to my youtube channel. I am presenting the fun of my daily life to you all through this channel Hope you support me by subscribing to my channel. On my channel you will find my daily life. Also the wedding ceremony You will get to see the wedding customs of the village through my channel. So may your love and blessings always be with me, I pray to God. thank you

@anilsawantvlogs on YouTube