DD Sahyadri News
4 mini-series on ShortFlix
Official YouTube channel of DD Sahyadri News. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ · Marathi · 19 episodes
- १२ वर्षं विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची · Marathi · 61 episodes
- ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ · Marathi · 40 episodes
- स्वस्थ नारी – सशक्त परिवार · Marathi · 12 episodes