गोष्ट सांगते ऐका | Goshta Sangate Aika

1 mini-series on ShortFlix

नमस्कार मंडळी. माझे नाव अश्विनी दिघे. गोष्ट सांगते ऐका.. या माझ्या युट्युब चॅनलवर तुमचे खुप खुप स्वागत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कितीही इच्छा असली तरीही चांगल्या चांगल्या गोष्टी मग त्या कथा असोत, कादंबर्या असोत.. त्या वाचायला वेळच मिळत नाही.. गोष्ट सांगते ऐका.. या युट्युब चॅनलवर तुम्हाला वरील सर्व छान छान दर्जेदार गोष्टीस्वरूप ऐकायला मिळतील. Hello All. I am Ashwini Dighe. Welcome to my YouTube channel - Goshta Sangate Aika.. In today's hectic life, no matter how much we desire, we don't get time to read good things, be it stories or novels. On "Goshta Sangate Aika" You Tube channel you would hear amazing Stories in a unique storytelling format.

@goshtasangateaika17 on YouTube