Mazhe Ghar Mazhe Tips
1 mini-series on ShortFlix
आरोग्य • पोषण • विज्ञान • उपयोगी माहिती • स्वयंपाकाच्या टिप्स इंटरनेट आणि AI च्या युगात माहिती सहज उपलब्ध आहे; पण त्यासोबतच चुकीची माहिती आणि गैरसमजही वेगाने पसरतात. म्हणूनच विविध प्रकारचे अन्नपदार्थ, त्यांचे उपयोग, पोषणमूल्ये आणि आरोग्यावर होणारे परिणाम यांविषयीची माहिती व्यवस्थित पडताळून, तसेच स्वयंपाकाशी संबंधित काही उपयोगी टिप्स सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महत्त्वाची सूचना या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे एवढाच आहे. हा व्हिडिओ वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आमच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र, एक कुतूहल म्हणून आणि पडताळलेली (Fact-checked) माहिती मराठीत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा प्रयोग सुरू केला आहे. कोणताही उपचार किंवा आहारात महत्त्वाचा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, आमच्या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला चुकीची माहिती, संदर्भातील त्रुटी किंवा चुकीचा दावा आढळल्यास आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. शक्य तितकी अचूक आणि विश्वसनीय माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
@mazhegharmazhetips on YouTube
- जबरदस्त किचन टिप्स · Marathi · 14 episodes