Pramod Pondhekar

2 mini-series on ShortFlix

नमस्कार, जय महाराष्ट्र! मी प्रमोद पोंढेकर. या चॅनलवर मी नवीन आणि जुन्या YouTube Creators ना YouTube Growth, SEO, Views, Subscribers, Monetization, Algorithm, Motivation आणि यशस्वी Creator बनण्यासाठी आवश्यक टिप्स सोप्या मराठीत सांगतो. चला, एकत्र शिकूया, वाढूया आणि YouTube वर आपली ओळख निर्माण करूया!

@pramod.pondhekar on YouTube