राजयुवा निर्मिती
4 mini-series on ShortFlix
साहित्य हेच आमचे गुरु लेखणी हेच स्वातंत्र्य सर्व सारस्वतांचे राजयुवा निर्मिती या आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत राजयुवा निर्मिती या youtube channel वर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यमैफिली व कवी संमेलने यांचा मनमुराद आनंद घेता येईल . तसेच महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिकांच्या कविता तसेच गझल देखील ऐकण्यास मिळतील . त्यासाठी channel subscribe करा . आपल्या चॅनलवरील दर्जेदार मराठी साहित्य मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी channel शेअर करा . आवडल्यास like आणि comment करा . राजयुवा निर्मिती या आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार .
- राजयुवा काव्यकरंडक स्पर्धा 2023 ( पर्व 1 ) · Marathi · 101 episodes
- राजयुवा काव्यकरंडक स्पर्धा २०२५ ( पर्व 2) · Marathi · 99 episodes
- सोनेरी पहाट काव्यस्पर्धा · Marathi · 17 episodes
- लपलेलं पान · Marathi · 35 episodes