sapnas home schooling
2 mini-series on ShortFlix
नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच होम स्कूलिंग या मराठी चॅनल मध्ये. माझे नाव सपना मी या ठिकाणी शाळेय पातळीवरील अभ्यासक्रम आपल्या मायबोली भाषेमध्ये शिकवणार आहे.या चॅनल मध्ये मी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या वर्गांचे गणित,इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे अध्यापन करणार आहे. अध्यापनासोबतच संकीर्ण प्रश्न उत्तरे, प्रश्नपत्रिका यांचा सराव आपण येथे करणार आहोत. प्रत्येक धडा शिकवल्यानंतर त्या धड्यांचे प्रश्न उत्तरे येथे घेण्यात येतील.तुम्ही तुमच्या उत्तरांची पडताळणी येथे सहजरीत्या करू शकता .प्रत्येक व्हिडीओ तुमच्या मोबाईल वर सर्वात प्रथम येण्यासाठी तुम्हाला हे चॅनल SUBSCRIBE करावे लागणार. नाव - सपना रविंद्र केंगार शिक्षण - एम. ए ( इंग्रजी ) बी एड, एम एड.
@sapnashomeschooling on YouTube
- इयत्ता 9वी मराठी · Marathi · 17 episodes
- Spoken English · Marathi · 15 episodes