SHREE RAM SANSKRIT
1 mini-series on ShortFlix
॥ श्रीराम ॥ श्रीराम संस्कृतमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत! सनातन हिंदू धर्म, संस्कृती, संस्कार आणि धार्मिक परंपरांचे ज्ञान सोप्या व अभ्यासपूर्ण मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी हे आपले व्यासपीठ. या चॅनलवर आपण जाणून घेऊया पूजा-विधी व धार्मिक संस्कार मंत्र, स्तोत्र आणि संस्कृत ज्ञान व्रत, उपवास व सण-उत्सवांचे महत्त्व धार्मिक परंपरांमागील आध्यात्मिक व शास्त्रीय कारणे पौराणिक कथा आणि त्यातील जीवनमूल्ये सनातन धर्म व संस्कृतीशी संबंधित उपयुक्त माहिती आमचा प्रयत्न आहे की आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेतील मौल्यवान विचार आणि संस्कार आधुनिक पिढीपर्यंत सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवावेत. धर्म जाणून घ्या • संस्कृती जपा • संस्कार पुढे न्या ॥ जय श्रीराम ॥ आचार्य श्रीअतुलशास्त्री तरटे, कुंभक्षेत्र नाशिक. भागवताचार्य, श्रीरामकथा निरुपणकार, पौरोहित्य ज्योतिषाचार्य, प्राचार्य श्रीराम संस्कृत महाविद्यालय, नासिक.
@shreeramsanskrit4881 on YouTube
- अधिकमास माहात्म्य कथामालिका · Marathi · 67 episodes